Unassigned Sales Transactions
172 transactions for "कन्व्हेन्स डीड" (16,247 total across all types)
All (16,247)सेल डीड (4,270)विक्री करारनामा (28)अँग्रीमेंट टू सेल (1,760)अँग्रीमेंट टू सेल ऑफ फ्लॅट (31)कन्व्हेन्स डीड (172)सर्टिफिकेट ऑफ सेल (52)सेल सर्टिफिकेट (86)अपार्टमेंट डीड (40)डीड ऑफ अपार्टमेंट (83)करारनामा (9,725)
| Doc # | SRO | Year | Deed Type | Consideration | Market Value | Area (sqft) | Village | Property Description | Reg. Date | Project | |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 5943 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कावेसर | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: दिनांक २८/०४/२०२५ रोजी मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री. किशोर नारायणराव मांडे यांनी दिलेल्या मानीव अभिहस्तांतरण आदेश क्र. DDR/Thane/B-11/D.C./11(3)/४७४/२०२५ आणि अर्ज क्र. ८७७/२०२४ नुसार सर्व्हे नंबर १९५ हिस्सा नंबर ३ एकूण क्षेत्रफळ ५७९०.०० चौ. मी. पैकी विशोध को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग नं. सी-२, कांचनपुष्प कॉम्प्लेक्स, सुरज वॉटर पार्क समोर, घोडबंदर रोड, मौजे कावेसर, तालुका जिल्हा ठाणे ४००६१५ या संस्थेला ७७९.८८ चौ. मी. क्षेत्रफळ सोबत ठाणे महानगर पालिका मंजूर नकाशानुसार रोड सेटबॅक एरिया आणि ॲमेनिटी ओपन स्पेसमधून उद्भवणारे एफएसआय फायदे देखील संस्थेला देण्यात आलेले आहे व इतर माहिती संस्थेने सादर केलेल्या मानीव अभिहस्तांतरणाच्या दस्तात नमूद केल्याप्रमाणे..( ( Survey Number : 195/3 ; ) ) | 2025-07-22 | - | |
| 5944 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 1 | 1 | - | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे-उथळसर ठाणे,सिटी सर्व्हे नंबर-150 व 153,टिक्का नंबर-8,नुसार जमिनीचे क्षेत्रफळ-493.30 चौ मीटर ही मिळकत व त्यावर उभी असलेली तळ मजला + 7 मजले एकूण 17 युनिट असलेली इमारत अनिकेत टॉवर्स को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,सोसायटी चा पत्ता मौजे उथळसर,उथळसर नाका,उथळसर,ठाणे प(सोसायटी नोंदणी क्रमांक-टीएनए/(टीएनए)/ एचएसजी /(टी सी)/ 14162 / 2002 दिनांक-30/12/2002)सदर सोसायटीत राहणारे सर्व सभासदांना बिल्डर/डेव्हलपर व जमीन मालक यांच्या तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या वतीने डॉ.किशोर मांडे हे डीम कन्व्हेन्स करून देत आहे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे अर्ज क्रमांक 346/2024,जा.क्र,डीडीआर/ठाणे/बी-11/डी सी/11(3)/4006/सण 2024,दिनांक 28/06/2024,च्या अनुषंगाने डीम कन्व्हेन्स करून देत आहेत( ( C.T.S. Number : 150/153 ; ) ) | 2025-07-22 | - | |
| 5409 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :( ( Survey Number : 152/1/अ ; ) ) | 2025-07-10 | - | |
| 5294 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत तालुका ठाणे जिल्हा ठाणे येथील सर्वे नं 116/1/3 क्षेत्र 50. 00 चौमी,( ( Survey Number : 116/1/3 ; ) ) | 2025-07-08 | - | |
| 5214 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1,76,751 | 5,460 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे शहर(पाचपाखाडी),तालुका व जिल्हा ठाणे येथील(सर्व्हे नं. 363बी)टिका नं. 12,सि. स. नं. 183/अ/1 क्षेत्र 68.19 चौ. मीटर आणि सि. स. नं. 184/अ/1/अ क्षेत्र 2207.06 चौ. मीटर पैकी क्षेत्र 439.10 चौ. मीटर,एकूण क्षेत्र 507.29 चौ. मीटर,जमीन व त्यावरील तळ(पैकी)+ स्टील्ट + 7 मजली इमारत 'गुरुकृपा को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.' नोंदणी क्रमांक टिएनए/(टिएनए)/एचएसजी/(टिसी)/36147/सन 2023 दिनांक 06/12/2023,चरई,ठाणे पश्चिम स्थित सदर सोसायटीत 13 निवासी सदनिका व 4 दुकाने असे एकूण 17 सदनिकाधारक सभासद असलेली इमारतीसह,टिका नं. 12 सि. स. नं. 183/अ/1,सि. स. नं. 184/अ/1अ,व्हिलेज ठाणे शहर(पाचपाखाडी),या सोसायटीचे कन्व्हेन्स डीड( ( C.T.S. Number : CTS No.183/A/1, 184/A/1A, Tika No.12 ; ) ) | 2025-07-04 | - | |
| 5048 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: ठाणे महानगर पालिका हद्दीतील मौजे कोलशेत ता. ठाणे जि ठाणे येथील स. नं. 118/4 क्षेत्र 200 चौ मी,( ( Survey Number : 118/4 ; ) ) | 2025-06-30 | - | |
| 5081 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 60,00,000 | 51,50,880 | - | वडवली | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे वडवली,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्वे नं. 93,हिस्सा नं. 33,क्षेत्रफळ 610 चौ. मीटर.( ( Survey Number : 93/33 ; ) ) | 2025-06-30 | - | |
| 4892 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 125/5/अ एकूण क्षेत्र 16262 चौ.मी. पैकी क्षेत्र 3251 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली अनमोल ब्रम्हांड फेज 6 को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 14875/ 2003 दिनांक 14/07/2003 त्यामधील 54 सदनिका व 26 दुकान एकुण 80 युनिट अशा मिळकतीचे डिम कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 125/5/अ ; ) ) | 2025-06-25 | - | |
| 4859 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 15,47,70,000 | 14,83,30,000 | - | डावले | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: सर्वे नं. 8,हिस्सा नं. 3,मौजे डावले,तालुका ठाणे,जिल्हा ठाणे( ( Survey Number : 8/3 ; ) ) | 2025-06-24 | - | |
| 4807 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 26,511 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी,पोखरण रोड नं. 1,खोपट,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 206/2,फायनल प्लॉट नं. 461 टीपीएस 1,क्षेत्र 1001.80 चौ. मी. व सर्व्हे नं. 210अ/9,फायनल प्लॉट नं. 462 टीपीएस 1,क्षेत्र 1461.20 चौ. मी. एकूण क्षेत्र 2463 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली दि व्हाईट हाऊस को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 2520/ 1988-89 दिनांक 10/02/1989 त्यामधील 24 सदनिका व 09 सदनिका एकुण 33 युनिट अशा मिळकतीचे डिम कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : सर्व्हे नं. 206/2, फायनल प्लॉट नं. 461 टीपीएस 1 व सर्व्हे नं. 210अ/9, फायनल प्लॉट नं. 462 टीपीएस 1 ; ) ) | 2025-06-20 | - | |
| 4698 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 8,278 | नौपाडा | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे नौपाडा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 2/अ टिका नं. 25 क्षेत्र 769.01 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली सफायर हाईट्स ए ॲण्ड बी विंग को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / (टीएनए) / एचएसजी / (टीसी)/ 36478 / 2024 दिनांक 13/02/2024 त्यामधील ए विंग मध्ये 14 सदनिका व बी विंग मध्ये 27 सदनिका एकुण 41 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड( ( C.T.S. Number : 2/अ ; ) ) | 2025-06-17 | - | |
| 4632 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 1,56,85,46,000 | 54,88,24,500 | - | बोरीवडे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: नॉन ॲग्रीकल्चर लँड,सी.टी.एस. नं. 116,व्हिलेज बोरीवडे,सर्व्हे नं. 47/2/A,(पूर्वीचे सर्व्हे नं. 47 हिस्सा नं. 2,सर्व्हे नं. 48 हिस्सा नं. 1,सर्व्हे नं. 49 हिस्सा नं. 1/C,सर्व्हे नं. 50 हिस्सा नं. 1B & 2A,सर्व्हे नं. 51 हिस्सा नं. 2,सर्व्हे नं.52 हिस्सा नं. 1A,2 & 3 च्या एकत्रीकरणामुळे), क्षेत्रफळ 24760 चौ.मी घोडबंदर रोड,ठाणे - 400615,च्या बाबतचे कन्व्हेन्स डीड.( ( Survey Number : 47/2/अ ; ) ) | 2025-06-13 | - | |
| 4634 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 4,33,97,000 | 1,66,25,000 | - | बोरीवडे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: नॉन ॲग्रीकल्चर लँड,सी.टी.एस. नं. 96 चे क्षेत्रफळ 161.48 चौ. मी.,सी.टी.एस. नं. 97 चे क्षेत्रफळ 235.73 चौ. मी.,सी.टी.एस. नं. 98 चे क्षेत्रफळ 37.19 चौ. मी.,सी.टी.एस. नं. 99 चे क्षेत्रफळ 229.97 चौ. मी.,एकूण क्षेत्रफळ 664.37 चौ.मी. (7/12 प्रमाणे क्षेत्रफळ 500 चौ.मी.)व्हिलेज बोरीवडे,सर्व्हे नं. 47 हिस्सा नं. 1,घोडबंदर रोड,ठाणे - 400615 च्या बाबतचे कन्व्हेन्स डीड.( ( Survey Number : 47/1 ; ) ) | 2025-06-13 | - | |
| 10273 | 509 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 9,03,85,000 | 12,30,30,300 | 5,652 | भुलेश्वर | 1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: जमीन व त्यावरील बांधकाम,काळबादेवी रोड आणि जांभूळवाडी,सर्वे नं 10 आणि न्यू सर्वे नं 1/24,25 अँड 26 डिव्हिजन भुलेश्वर,व्हिलेज भुलेश्वर एकूण एरिया 628 चौ यार्ड,525.09 चौ मीटर,एडिजे एम/331/2025,दिनांक : /06/2025(दस्तात नमूद केल्याप्रमाणे)( ( Survey Number : 1/24, 25 and 26 ; ) ) | 2025-06-12 | - | |
| 4580 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | - | गोडदेव | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे गोडदेव(घोडदेव)तालुका व जि. ठाणे येथील जुना सर्वे नं. 377 नवीन सर्वे नं. 75 हिस्सा नं. 4,क्षेत्र 4464.9 चौ. यार्ड म्हणजे 3690 चौ.मी.,त्यापैकी 3624.46 जमीन व त्यावर स्थित असलेली केनवुड को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नोंदणी क्रमांक टिएनए /(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/ 19461/ 2008 दिनांक 29/02/2008 पत्ता - एस.व्ही.पी. स्कूल जवळ,मिरा भाईंदर रोड,मिरा रोड(पूर्व)जि. ठाणे 401107 येथे असलेली बिल्डींग नं.4 तळमजला अधिक 7 मजली या इमारतीमधील 45 सदनिकाधारक सभासद,बिल्डींग नं.5 तळमजला अधिक 7 मजली या इमारतीमधील 44 सदनिकाधारक सभासद,बिल्डींग नं.5ए तळमजला अधिक 4 मजली या इमारती मधील 15 सदनिकाधारक सभासद,आणि बिल्डींग नं. 4 व बिल्डींग नं. 5 मधील 17 दुकानधारक सभासद असे एकूण 121 सभासदांना मालक व बिल्डर यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था ठाणे,यांच्यावतीने श्री. किशोर नारायणराव मांडे यांचे अर्ज क्रमांक 331/ 2024 जा. क्र. डीडीआर/ ठाणे / बी-11/ डी.सी./11(3)/ 24437/ 2024 दिनांक 26/09/2024 रोजीच्या अनुषंगाने डीम कन्व्हेअन्स करून देत आहे.( ( Survey Number : 75/4 ; ) ) | 2025-06-12 | - | |
| 4559 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 14,983 | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे,सिध्दी विनायक मंदिरा जवळ,चेंदणी,ठाणे पू.,येथील सर्व्हे नं. 118अ हिस्सा नं. 1,सिटी सर्व्हे नं. 217/अ/1 पार्ट,शिट नं. 1,एकुण क्षेत्र 35865.60 चौ.मी. पैकी 1391.94 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली कौपीनेश्वर को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 1771 / 1986-87 दिनांक 05/03/1987 त्यामधील 30 सदस्य अशा मिळकतीचे डिम कन्व्हेन्सडीड.( ( C.T.S. Number : 217/अ/1 ; ) ) | 2025-06-11 | - | |
| 4534 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 59,226 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी,ठाणे शहर तालुका व जि. ठाणे येथील सिटी सर्व्हे नं./फायनल प्लॉट नं. 421,टि.पी.एस. नं. 1,क्षेत्रफळ 5502.29 चौ.मीटर येथील जमीन व त्यावर स्थित असलेली चंद्रवदन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नोंदणी क्रमांक टिएनए /(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/ 9279/1998-99 दिनांक 21/04/1998 पत्ता -गणेशवाडी,नितिन कंपनी च्या मागे,पांचपाखाडी,ठाणे येथे असलेली बिल्डींग नं.1 ए विंग 22 सभासद तळमजला अधिक 6 मजली इमारत,बिल्डींग नं.1 बी विंग 28 सभासद तळमजला अधिक 6 मजली इमारत,बिल्डींग नं.1 सी विंग 28 सभासद तळमजला अधिक 6 मजली इमारत,बिल्डींग नं.1 डी विंग 16 सभासद तळमजला अधिक 3 मजली इमारत,बिल्डींग नं.2 ए विंग 12 सभासद तळमजला अधिक 3मजली इमारत,बिल्डींग नं.2 बी विंग 12 सभासद तळमजला अधिक 3 मजली इमारत,बिल्डींग नं.2 सी विंग 12 सभासद तळमजला अधिक 3 मजली इमारत या सर्व इमारती मधील एकुण 130 सभासदांना मालक व बिल्डर यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था ठाणे,यांच्यावतीने श्री. किशोर नारायणराव मांडे यांचे अर्ज क्रमांक 639/2024 जा. क्र. डीडीआर/ ठाणे / बी-11/ डी.सी./11(3)/ 53768/2025 दिनांक 25/03/2025 रोजीच्या अनुषंगाने डीम कन्व्हेअन्स करून देत आहे.( ( C.T.S. Number : 421 ; ) ) | 2025-06-10 | - | |
| 4498 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 3,357 | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे,तालुका व जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 190अ टिका नं. 8 क्षेत्र 147.2 चौ.मी. व सिटी सर्व्हे नं. 190ब टिका नं. 8 क्षेत्र 164.7 चौ.मी. एकुण क्षेत्र 311.9 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली फिलीप को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 17003 / 2005 दिनांक 14/12/2005 त्यामधील 13 सदनिका व 3 शॉप असे एकूण 16 युनिट अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( C.T.S. Number : सिटी सर्व्हे नं. 190अ टिका नं. 8 व सिटी सर्व्हे नं. 190ब टिका नं. 8 ; ) ) | 2025-06-09 | - | |
| 4452 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: सर्व्हे नं. 46/2 क्ष्रेत्र 150 चौ.मी.( ( Survey Number : 46/2 ; ) ) | 2025-06-06 | - | |
| 4455 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 34,171 | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे,सर्वीस रोड,पांचपाखाडी,मोदी हयुडांई शोरुम जवळ,ठाणे तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 119 हिस्सा नं. 1,फायनल प्लॉट नं. 220 टिपीएस 1 क्षेत्र 3993.72 चौ.मी. पैकी 3174.60 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली ओेम शकुंतल को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 8562 / 1996-97 दिनांक 01/01/1997 त्यामधील 52 सदस्य अशा मिळकतीचे डिम कन्व्हेन्सडीड( ( C.T.S. Number : 220 ; ) ) | 2025-06-06 | - | |
| 4320 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | माजिवडे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: रण रोड नं. 2,लोटस टॉवरच्या मागे,उपवन,कोकणीपाडा,गावंड बाग जंक्शन,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 276/4/1 क्षेत्र 2122.88 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली हिल पॅलेस को-ऑप.हौ.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/ 21990/ 2010 दिनांक 14/06/2010 त्यामधील 42 सदस्य अशा मिळकतीचे डिम कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 276/4/1 ; ) ) | 2025-06-03 | - | |
| 4276 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 4,60,00,000 | 4,58,40,000 | - | येऊर | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे येउर ठाणे येथील गट नं.8/2 न्यू सीटीएस नं. 172पार्ट क्षेत्र 1000 चौ मी एकूण क्षेत्र 12000 चौ मी खुली जमीन( ( Survey Number : 8/2 ; ) ) | 2025-05-30 | - | |
| 4150 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 4,265 | मांडा | 1) पालिकेचे नाव:कल्याण-डोंबिवलीइतर वर्णन :, इतर माहिती: मौजे मांडा,तालुका कल्याण,जिल्हा ठाणे येथील न. भू. क्र . 50,क्षेत्र 396.20 चौ. मीटर जमीन व त्यावरील सर्वाधिकारसह असलेली बेसमेंट + तळ पैकी + 3 मजली इमारत ' रामचंद्र हाईट्स को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.' नोंदणी क्रमांक टिएनए/(केएलएन)/एचएसजी/(टिसी)/35531/2022-23 दिनांक 13/02/2023,सर्व्हे नं.173,हिस्सा नं. 1ई आणि पर्डी नं. 2(पार्ट),सिटी सर्व्हे नं. 50,व्हिलेज मांडा,मांडा पोलीस चौकीच्या मागे,सांगोडा रोड,मांडा टिटवाळा पश्चिम ता. कल्याण,जि. ठाणे - 421605 सदर सोसायटीत 9 निवासी सदनिका व 6 दुकाने असे एकूण 15 सदनिकाधारक सभासद असलेली सदर सोसायटी व सोसायटीतील सर्व सभासदांना बिल्डर / डेव्हलपर्स व मालक यांचे तर्फ़े सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे हे डीम कन्व्हेन्स करून देत आहे. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे अर्ज क्रमांक 652/2024 जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी/11(3)/25428/2024 दिनांक 14/11/2024 आदेशाच्या अनुषंगाने( ( C.T.S. Number : 50 ; ) ) | 2025-05-27 | - | |
| 4178 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 6,947 | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे,के.के. रोड,महागिरी,तालुका व जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 30,31,32 टिका नं. 03,क्षेत्र 645.40 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली अमर प्रिमायसेस को-ऑप.सो.लि.,तिचा नोंदणी क्र. टीएनए / जीएनएल / 301/1978 दिनांक 10/10/1978 त्यामधील 15 सदनिका व 11 दुकाने एकुण 26 सदस्य अशा मिळकतीचे डीम कन्व्हेन्सडीड,मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे(शहर)एडीजे केस नं. 322 / 2024 अन्वये मुद्रांक शुल्क रक्कम रु. 562100/- वसुल करण्यात आले आहे.( ( C.T.S. Number : Tikka No. 03, City Survey No. 30, 31, 32 ; ) ) | 2025-05-27 | - | |
| 4141 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 1 | 0 | 40,805 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी ठाणे शहर तालुका व जि. ठाणे येथील फायनल प्लॉट नं.234,टि.पि.एस. नं. 1,क्षेत्रफळ 3790.88 चौ.मी. ही जमीन व त्यावर स्थित असलेली गौतम सिंधु को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,नोंदणी क्रमांक टिएनए /(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/ 3819/9091 दिनांक 19/11/1990,पत्ता -वैतीवाडी आराधना सिनेमा समोर,पांचपाखाडी,ठाणे पश्चिम 400602 येथे असलेली तळ अधिक 14 मजली या इमारतीतील सदनिकाधारक 62 सभासदांना मालक व बिल्डर यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था ठाणे,यांच्यावतीने श्री. नितीन काळे यांचे अर्ज क्रमांक 11/2014 जा. क्र. जिउनि / ठाणे / ममाहस / क-11(3)/462 सन 2014 दिनांक 27/05/2014 रोजीच्या अनुषंगाने डीम कन्व्हेअन्स करून देत आहे( ( C.T.S. Number : 234 ; ) ) | 2025-05-26 | - | |
| 4142 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :( ( Survey Number : 114/अ/1/2 ; ) ) | 2025-05-26 | - | |
| 4069 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :( ( Survey Number : 118/2/2 ; ) ) | 2025-05-22 | - | |
| 4096 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोळे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: दिनांक २८/०३/२०२५ रोजी मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांच्यावतीने श्री. किशोर नारायणराव मांडे यांनी दिलेल्या मानीव अभिहस्तांतरण आदेश क्र. DDR/Thane/B-11/D.C./11(3)/५३८९५/2025 आणि अर्ज क्र. ७५६/२०२४ नुसार, सर्व्हे नंबर ४२/१, एकूण क्षेत्रफळ १२,४७० चौ.मी. पैकी पार्वती अपार्टमेंट बिल्डिंग नं. १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग नं. १, कृष्णाई नगर, देवानंद बंगल्याजवळ, मौजे कोळेगाव, डोंबिवली (पु), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या संस्थेस ४०६ चौ.मी. (प्लिंथ क्षेत्रफळ) क्षेत्रासह सामायिक / मोकळ्या जागेमधील एफएसआयचा लाभ प्रदान करण्यात आलेला आहे, व इतर माहिती संस्थेने सादर केलेल्या मानीव अभिहस्तांतरण दस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.( ( Survey Number : 42/1 ; ) ) | 2025-05-22 | - | |
| 3644 | 318 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 49,00,000 | 34,70,000 | 292 | फोर्ट | 1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: जमीन व बांधकाम 157/159 बझारगेट स्ट्रीट पेरीन नरीमन स्ट्रीट फोर्ट मुंबई 400 001... सी एस नंबर 1/1024 फोर्ट डिव्हिजन ए वॉर्ड नं. 2127,2128 स्ट्रीट नं. 157/159 क्षेत्र 27.09 चौ मी. बाकी दस्तात नमूद केल्याप्रमाणे( ( C.T.S. Number : 1/1024 ; ) ) | 2025-05-21 | - | |
| 3920 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत तालुका व जिल्हा ठाणे येथील स नं 120/5/2 क्षेत्र 790 चौ मी,स नं 118/2/2 क्षेत्र 2094.56 चौ मी,स नं 118/5/2 क्षेत्र 1296. 52 चौ मी एकूण क्षेत्रापैकी 4181.08 चौ . मी वरील रुतु टॉवर बिल्डिंग ई 2 को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड 94 सदनिका व 2 रेगुज्जी युनिट एकूण 96 युनिट तळमजला + स्टील्ट + सोळा मजले खुल्या जमिनीसहित( ( Survey Number : 120/5/2 ; ) ) | 2025-05-15 | - | |
| 3924 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 12,611 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी ठाणे शहर तालुका व जि. ठाणे येथील सी.टी.एस. नं. 325अ,353,354,355,356,357,358,362,363,364,365,366,367,368,369,370,एकुण क्षेत्रफळ 1171.63 चौ.मीटर हि जमीन व त्यावर स्थित असलेली गोवर्धन धाम को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,नोंदणी क्रमांक टिएनए /(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/7703/ 1995-96 दिनांक 11/10/1995,पत्ता डॉ. आंबेडकर रोड,एस. टी. वर्कशॉप समोर,ठाणे पश्चिम 400601 येथे असलेली तळ अधिक 6 मजली या इमारतीतील 25 सदनिका,16 दुकाने,10 ऑफिस असे एकुण 51 सभासदांना मालक व बिल्डर यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था ठाणे,यांच्यावतीने श्री. किरण सोनावणे यांचे अर्ज क्र. 448/2021 जा. क्र. जिउनि / ठाणे / ममाहस / क-11(3)/3574 सन 2021 दिनांक 11/08/2021 रोजीच्या अनुषंगाने डीम कन्व्हेअन्स करून देत आहे.( ( Survey Number : सी.टी.एस. नं. 325अ, 353, 354, 355, 356, 357, 358, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370 ; ) ) | 2025-05-15 | - | |
| 3825 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 10,118 | माजिवडे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे माजिवडे,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 104 हिस्सा नं. 1 क्षेत्र 940 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली न्यू हिल व्हयू को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/13470 / 2002 दिनांक 20/04/2002 त्यामधील 20 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 104 Hissa No.1 ; ) ) | 2025-05-13 | - | |
| 3704 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 3,195 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे - पाचपाखाडी(ठाणे शहर),येथील टिका नं.12,न. भू. क्र 62,क्षेत्र - 296.80 चौ. मी हि जमीन व त्यावरील सर्वाधिकारसह असलेली बसेमेन्ट + तळ + 3 मजली इमारत 'दळवी अपार्टमेन्ट को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.' नोंदणी क्रमांक टिएनए/(टिएनए)/एचएसजी/(टिसी)/4645/92-93 दिनांक 09/04/1992,डॉ. लाझरस रोड,मॉडल को-ऑप बँक समोर,चरई,ठाणे पश्चिम येथील सदर सोसायटीत बसेमेन्ट,7 निवासी सदनिका व 3 दुकाने असे एकूण 11 सदनिकाधारक सभासद असलेली सदर सोसायटी व सोसायटीतील सर्व सभासदांना बिल्डर / डेव्हलपर्स व मालक यांचे तर्फ़े सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे हे डीम कन्व्हेन्स करून देत आहे. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे अर्ज क्रमांक 497/2025 जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी/11(3)/33966/2025 दिनांक 11/09/2025 चे आदेश व प्रमाणपत्र च्या अनुषंगाने डीम कन्व्हेन्स करून देत आहे.( ( C.T.S. Number : 62 ; ) ) | 2025-05-07 | - | |
| 3722 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | वडवली | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: दिनांक 24/02/2025 रोजीच्या मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे श्री. किशोर नारायणराव मांडे यांनी दिलेल्या मानीव अभिहस्तांतरण आदेश क्र. DDR/Thane/B-11/D.C./11(3)/53211/2025 आणि अर्ज क्र. 755/2024 ठाणे महानगर पालिका मंजूर नकाशानुसार सर्व्हे नंबर 46/1,47/3,57/4,68/13(पार्ट)पैकी सर्व्हे नंबर 46/1 एकूण क्षेत्रफळ 11,990 चौ. मी. पैकी वास्तु 'सी' विंग बिल्डिंग नं. 13 को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,बिल्डिंग नं. 13,कृष्णा ग्रीन लँड पार्क,घोडबंदर रोड,कासरवडवली,ठाणे(प)400615 संस्थेला 1052.29 चौ. मी. क्षेत्रफळ सोबत रोड सेटबॅक क्षेत्र संस्थेला देण्यात आलेले आहे व इतर माहिती संस्थेने सादर केलेल्या मानीव अभिहस्तांतरणाच्या दस्तात नमूद केल्याप्रमाणे.( ( Survey Number : 46/1 ; ) ) | 2025-05-07 | - | |
| 3673 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | खारेगाव | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे खारेगाव,कळवा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 63/21,सिटी सर्व्हे नं. 487/ए क्षेत्र 1678.85 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली शुभतेज टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी / 34481 / 2022 दिनांक 22/02/2022 त्यामधील 48 सदस्य व त्यामधील 42 सदनिका व 6 दुकान गाळे अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 63/21 ; ) ) | 2025-05-06 | - | |
| 3514 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 77,192 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे - ठाणे शहर(पाचपाखाडी),येथील 1)टीपीएस नं. 1,फायनल प्लॉट नं. 147,(पूर्वीचे स. नं. 92/1,सिटीएस नं. 1415,ओ.पी. 241)क्षेत्र 379.38 चौ. मीटर 2)टीपीएस नं. 1,फायनल प्लॉट नं. 148,(पूर्वीचे स. नं. 91/1,सिटीएस नं. 1414,ओ.पी. 847)क्षेत्र 6791.97 चौ. मीटर,एकूण क्षेत्र - 7171.35 चौ. मी. जमीन व त्यावरील 3 बिल्डींग,1)बिल्डिंग नं. ए-1 म्हणजेच "न्यू आनंद पार्क ए-1 को-ऑप. हौसिंग सोसायटी लि." तळ + 12 मजली इमारतीत 47 निवासी सदनिका व 11 दुकाने असे एकूण 58 युनिट्स असलेली सोसायटी,2)बिल्डिंग नं. ए-2 म्हणजेच "न्यू आनंद पार्क ए-2 को-ऑप. हौसिंग सोसायटी लि." तळ + 12 मजली इमारतीत 47 निवासी सदनिका व 6 दुकाने असे एकूण 53 युनिट्स असलेली सोसायटी व 3)बिल्डिंग नं. ए-3 म्हणजेच "न्यू आनंद पार्क ए-3 को-ऑप. हौसिंग सोसायटी लि." तळ + 8 मजली इमारतीत 32 निवासी सदनिका व 4 दुकाने असे एकूण 36 युनिट्स असलेली सोसायटी असे एकूण 147 युनिट्स असलेले या तीन सोसायटींचे मिळून "न्यू आनंद पार्क ए-1,ए-2 आणि ए-3 को-ऑप. हौसिंग सोसायटीज असोसिएशन लि." नोंदणी क्रमांक टिएनए/(टिएनए)/जीएनएल/(ओ)/2786/2022 दिनांक 28/04/2022,पत्ता . सर्व्हे नं. 92/1,सर्व्हे नं. 91/1,सिटी सर्व्हे नं. 1414 आणि 1415,फायनल प्लॉट नं. 147 आणि 148 टीपीएस नं. 1,व्हिलेज पाचपाखाडी,रघुनाथनगर,ठाणे पश्चिम 400604,स्थित या संस्थेस व या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सदर तीन गृहनिर्माण संस्था व त्यातील सर्व सदनिकाधारक सभासदांना बिल्डर / डेव्हलपर्स व मालक यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे हे डीम कन्व्हेन्स करून देत आहे. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे अर्ज क्रमांक 566/2024 जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी/11(3)/25110/2024 दिनांक 24/10/2024 चे आदेश व प्रमाणपत्र च्या अनुषंगाने डीम कन्व्हेन्स करून देत आहे.( ( Final Plot Number : TPS No. 1, Final Plot No. 147, Final Plot No. 148 ; ) ) | 2025-04-29 | - | |
| 3414 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 2,806 | खारेगाव | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे खारेगाव,तालुका व जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 14,क्षेत्र 260.73 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली ओेम दत्तप्रसाद को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/10583/ 1999 दिनांक 07/09/1999 त्यामधील 24 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( C.T.S. Number : 14 ; ) ) | 2025-04-25 | - | |
| 2993 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 29,707 | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 162/1 क्षेत्र 1173.557 चौ.मी.,सर्व्हे नं. 162/2 क्षेत्र 304.507 चौ.मी. व सर्व्हे नं. 163/1/अ क्षेत्र 1281.850 चौ.मी.,एकुण क्षेत्र 2759.914 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली केनोरा को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/16056/2004 दिनांक 27/12/2004 त्यामधील 80 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 162/1, 162/2, 163/1/अ ; ) ) | 2025-04-08 | - | |
| 3026 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 8,260 | चेंदणी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे चेंदणी,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 3 पार्ट,सब प्लॉट नं. सी,सिटीएस नं.1997 क्षेत्र 767.39 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली तळ + 3 मजली,राधा सहनिवास को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/1379/ 1985-87 दिनांक 02/01/2023 त्यामधील 24 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड( ( Survey Number : 3 (Pt), Sub Plot No. C ; C.T.S. Number : 1997 ; ) ) | 2025-04-08 | - | |
| 2314 | 318 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 4,00,000 | 9,70,500 | 3,123 | गिरगाव | 1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: गिरगाव विभागातील,नगर भूमापन क्रमांक 76,हि जमीन जिचे अंदाजे क्षेत्रफळ 290.14 चौ मी. असून त्यावर अभ्या असल्या तळ अधिक दोन मजल्याच्या,इमारती सह व त्या मधील भाडेकरू व्याप्त मिळकत जी दारूवाला बिल्डिंग म्हणुन संबोधली जात असून ती 18 ए,मंगल वाडी लेन,दारूवाला बिल्डिंग,जगनाथ शंकर शेठ रोड,गिरगाव,मुंबई.400004 येथे सदरील मालमता स्थित आहे.. मा.मु.जि.मुं.यांची सदर दस्त हा अभिनिर्णीत केलेला असून अभि.क्र.सर्टी नं 898/2022 एडीजे/एम/2840/2012 अन्वये अभिनिर्णीत केलेला असून त्यावर बाजारमुल्य 970500/-, मोबदला 400000/- त्यावर मुद्रांक शुल्क 48525/- भरणा केलेला आहे..मा. उच्च नायालयने रिट याचिका क्रमांक 2299/2023 मध्ये दिनांक 20.02.2025 ला पारित केलेल्या आदेशानुसार सदरील अभिहस्तांतरण दस्त नोंदणी करण्यात येत आहे.......सदर दस्त 16/10/2012 रोजी निष्पादीत केलेला आहे.( ( C.T.S. Number : 76 ; ) ) | 2025-04-07 | - | |
| 2915 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | 47,330 | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी,ता. व जि. ठाणे येथील फायनल प्लॉट नं. 4,टी. पी. एस. नं. 1,क्षेत्र 5097.51 चौ. मी. पैकी क्षेत्र 4397.11 चौ. मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली देवदया पार्क को-ऑप.हौ. सो. लि. मधील ए विंग व त्यामधील 28 सदनिका,15 शॉप तसेच बी विंग व त्यामधील 27 सदनिका,20 शॉप व 3 गॅरेज असे एकूण 93 सभासद यांचे कन्व्हेन्सडीड,एडीजे केस नं. 500/24/2039-40/2025( ( C.T.S. Number : 4 ; ) ) | 2025-04-04 | - | |
| 2871 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 7,003 | ठाणे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे ठाणे,तालुका व जिल्हा ठाणे,येथील सिटी सर्व्हे नं. 32ए टिका नं. 16 या मिळकतीचे क्षेत्र 650.60 चौ. मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली विपुल को-ऑ.हौ.सो.लि. नोंदणी क्र. टीएनए /(टीएनए)/ एचएसजी /(टीसी)/6666 / 1994 दि नांक 08/02/1994 त्यामधील 13 सदनिका अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( C.T.S. Number : 32/A, Tikka No. 16 ; ) ) | 2025-04-03 | - | |
| 2834 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 11,203 | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत,सृष्टी कॉम्पलेक्स,हिरानंदानी इस्टेट,घोडबंदर रोड,पातलीपाडा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 168/1 क्षेत्र 36.55 चौ.मी.,सर्व्हे नं. 170/3 क्षेत्र 1004.3 चौ.मी.,एकुण क्षेत्र 1040.8 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली सृष्टी फेज 2 को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/30783/2018 त्यामधील 24 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 168/1, 170/3 ; ) ) | 2025-04-01 | - | |
| 2154 | 318 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 1,58,70,00,000 | 60,97,36,500 | 13,708 | मलबार | 1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: खुली फ्रीहोल्ड जमीन क्षेत्र. 1100 चौरस यार्डस(सि. एस. नं.751)आणि 173.50 चौरस यार्डस(सि. एस. नं.752)एकंदरीत 1273.50 चौरस मीटर सि. एस. नं.751 आणि सि. एस. नं.752 ऑफ मलबार आणि खांबाला हिल डिविजन. सदर दस्त अभिनिर्णय क्रमांक एडिजे /एम/ 201/2025 सर्टिफिकेट नं. 212/25 नुसार मुद्रांक शुल्क रुपये 95220000/- भरलेले आहे. इतर माहिती दस्तात नमूद केल्याप्रमाणे******* सह जिल्हा निबंधक वर्ग-1 मुंबई शहर यांचे जा.क्र.मुंबई/सुची क्र.2/दुरुस्ती/2109/2025 च्या दुरुस्ती आदेशान्वये दस्त क्र.मबई1/2154/2025 या दस्तातील मुद्रांक शुल्क 95,52,20,000/- व खुली फ्रीहोल्ड जमिनीचे क्षेत्रफळ 1273.50 चौ.मीटर ऐवजी सुची क्र.2 मध्ये मुद्रांक शुल्क 9,52,20,000/- व खुली फ्रीहोल्ड जमिनीचे क्षेत्रफळ 1273.50 चौ.यार्ड अशी चुक दुरुस्ती उपरोक्त आदेशान्वये करण्यात येत आहे.( ( C.T.S. Number : 751,752 ; ) ) | 2025-03-28 | - | |
| 2582 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 12,713 | नौपाडा | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे नौपाडा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. 41 क्षेत्र 1181.1 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली देव मिलन को ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि. नोदणी क्र. टीएनए / टीएनए / जीएनएल / सी / 880 / 2002 दिनांक 09/05/2002 त्यामधील 42 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( C.T.S. Number : 41 ; ) ) | 2025-03-27 | - | |
| 2497 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 1 | - | कळवा | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे.कळवा, पाखाडी कळवा,जि. ठाणे येथील स. नं.80,हिस्सा नं. 28,जुना हिस्सा नं. 2,नविन हिस्सा नं. 28(पार्ट),सिटी स. नं. 201,टिका नं.3,क्षेत्र. 192.30 चौ. मी. यावरील सिता को. ऑप. हौसिंग सोसायटी लि.,मधील एकुण 21 युनिट व वॉल कंपाऊंडसह याबाबतचे डीडीआर यांचे कडील आदेश क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी. सी./11(3)/47786/2024 दि.21/01/2024 रोजीचे आदेशान्वये कन्व्हेन्स डिड.( ( Survey Number : 80/28 ; ) ) | 2025-03-26 | - | |
| 2464 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 10,537 | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत,सृष्टी फेज 3 को-ऑप.हौ.सो.लि., सृष्टी कॉम्पलेक्स,हिरानंदानी इस्टेट,घोडबंदर रोड,पातलीपाडा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 168/1 क्षेत्र 34.51 चौ.मी.,सर्व्हे नं. 170/3 क्षेत्र 944.41 चौ.मी.,एकुण क्षेत्र 978.92 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली सृष्टी फेज 3 को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/30784/2018 त्यामधील 24 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 168/1, 170/3 ; ) ) | 2025-03-25 | - | |
| 2466 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 12,871 | कोलशेत | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे कोलशेत,सृष्टी फेज1 को-ऑप.हौ.सो.लि., सृष्टी कॉम्पलेक्स,हिरानंदानी इस्टेट,घोडबंदर रोड,पातलीपाडा,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 168/1 क्षेत्र 41.98 चौ.मी.,सर्व्हे नं. 170/3 क्षेत्र 1153.8 चौ.मी.,एकुण क्षेत्र 1195.78 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली सृष्टी फेज1 को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/30782/2018 त्यामधील 24 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 168/1, 170/3 ; ) ) | 2025-03-25 | - | |
| 2365 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | 54,412 | माजिवडे | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे माजिवडे,तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 106/11/अ/4,क्षेत्र 4220 चौ.मी.,सर्व्हे नं. 106/11/क,क्षेत्र 750 चौ.मी.,सर्व्हे नं. 106/12/अ/2,क्षेत्र 60 चौ.मी.,सर्व्हे नं. 106/16/ब,क्षेत्र 25.06 चौ.मी.,एकुण क्षेत्र 5055.06 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेली रुनवाल रिजन्सी को-ऑप.हौ.सो.लि. तिचा नोंदणी क्र. टीएनए / टीएनए / एचएसजी / टीसी/22196/2010 दिनांक 05/08/2010 त्यामधील 103 सदस्य अशा मिळकतीचे कन्व्हेन्सडीड.( ( Survey Number : 106/11/A/4, 106/11/C, 106/12/A/2, 106/16/B ; ) ) | 2025-03-24 | - | |
| 2390 | 73 | 2025 | कन्व्हेन्स डीड | 0 | 0 | - | पांचपाखाडी | 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे पांचपाखाडी,ठाणे प तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. 14,हिस्सा नं 8/ए,क्षेत्र 1041 चौ मी या जमीन मिळकतीतीवर बांधण्यात आलेली सचिन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप सो ली,नोंदणी क्र. टिएनए /(टिएनए)/जीएनएल/(ओ)/1279/ सन 2009 दिनांक 27.04.2009 मधील 47 सभासद यांचे कन्वेअन्स डीड. मूळ दस्त मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर यांचेकडून अभिनिर्णय प्र क्र. 457/2020 मधील आदेशानुसार मुद्रांक शुल्क रू.308940/- भरून प्रमाणित करण्यात आला आहे. (गाळा नं. ए-9 वर मुद्रांक शुल्क फरक रु. 71,100/- तसेच गाळा नं. सी-11 व 12 वर मुद्रांक शुल्क फरक रु. 151100 अदा कलेले आहेत.) दस्तात नमूद केल्याप्रमाणे.( ( Survey Number : 14/8/अ ; ) ) | 2025-03-24 | - |